पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळकांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी टिळकांबद्दलचे आपले विचार व्यक्त केले आहेत. तसेच अहमदाबादमध्ये सरदार पटेल यांच्या प्रयत्नाने टिळकांचा पुतळा कसा उभा राहिला याची आठवण सांगितली आहे.
Advertisement
Advertisement
