पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग(serum institute fire) लागली आहे. मात्र या इन्स्टिट्यूटमधील लस सुरक्षित असल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ(mayor murlidhar mohol) यांनी केला आहे. तसेच आग लवकरच आटोक्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
Advertisement
Advertisement
