संजू बनली फौजदारीणबाई

रणजीत यांना दिलेले वचन पूर्ण करणे. आणि आता तो दिवस आला आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. संजु अखेर पोलिस वर्दीमध्ये रणजीत समोर येणार आहे. या दिवसापासून संजु आणि रणजीतच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाणार आहे.