व्हिडिओ गॅलरी Published: Jul 15, 2021 04:57 PM व्हिडिओ गॅलरीबोल्डसीनवरून ट्रोल करणाऱ्यांवर सई भडकली! Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम समांतर २ मध्ये असलेल्या बोल्डसीनवरून सई ताम्हणकरला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. या ट्रोल करणाऱ्यांना सईने सडेतोड उत्तर दिलं आहे.