व्हिडिओ गॅलरी Published: Jun 20, 2021 08:01 PM व्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी! Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम फादर्स डेच्या निमित्ताने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईकने आपल्या वडिलांच्या काही आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.