आज देशभरात कोरोना लसीकरणाच्या(corona vaccination) मोहिमेला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याचा आनंद प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केला आहे. मुंबईतल्या कूपर रुग्णालयात(cooper hospital) जेव्हा कोरोना लसीचा डोस पोहोचला तेव्हा तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून लस आणणाऱ्यांचे स्वागत केले. कोरोनाची लस घेणाऱ्यांची आरती करुन आणि त्यांना मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
Advertisement
Advertisement
