Water Pipeline Brokeकल्याण – शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया
कल्याण एमआयडिसीची पाईपलाईन (Water Pipeline Broke)फुटली आहे. कल्याण - शिळ रोडवर खोणी गावाजवळ पाण्याची ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.