स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवं वळण आलं आहे. अनिरूद्धने संजनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तर अभिषेकनेही अंकिताच्या नाटकामागचं सत्य शोधून काढण्याचा निर्णय घेतला आहे.