कलर्स मराठीवरील स्वामी समर्थ या मालिकेत अभिनेता अक्षय मुदवाडकर स्वामींची भूमिका साकारत आहे. अक्षयने स्वामी साकारतानाचा त्याचा अनुभव, आणि मालिकेविषयी अनुभव नवराष्ट्रबरोबर शेअर केला