लवकरच अभिनेते शरद पोंक्षे प्लॅनेट मराठीच्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नेमकी काय आहे ही वेबसिरीज? वेबसिरीज आणि सॅन्सॉर याविषयी त्यांच मत जाणून घेतलं आहे.