अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली 'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते, ही मालिका १६ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे.