कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील दौलत आणि कामिनी ही भूमिकेने निगेटीव्ह असली तरी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. त्यांची वेगळी स्टाईल प्रेक्षकांना कायमच आवडली. लतिका म्हणजेच अक्षयालाही या भूमिका प्रचंड आवडतात. बघा अक्षयाने केलेली त्यांची खास नक्कल