चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड आणि लोकल रेस्क्यु टीममधील 200 जणांचा बचावकार्यात सहभाग होता. सध्या 1200 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.