दिग्गज टेक कंपनी Apple, ‘Black History Month’साठी आपले एक लिमिटेड-एडिशन Apple वॉच लाँच करणार आहे. या वॉचमध्ये युजर्सला युनिक वॉच बँड आणि एक नवीन वॉचफेस मिळेल. हे वॉच, प्रोडक्ट साठी एका नव्या 'ब्लॅक युनिटी कलेक्शन'चा हिस्सा आहे, जो काळा, हिरवा आणि लाल स्ट्रिप बँडसह येतो. याचा अर्थ पॅन- आफ्रिकी ध्वज प्रतिबिंबित करणे असा आहे. The Verge नुसार, या प्रोडक्टची विक्री 1 फेब्रुवारीपासून अॅप्पल आणि टारगेटद्वारे करण्यात येईल. सोबतच हा बँड संपूर्ण वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.