‘अतरंगी रे’(Atrangi Re) या चित्रपटात सारा अली खान(Sara Ali Khan), अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि धनुष(Dhanush) मुख्य भूमिकेत आहेत. ‘अतरंगी रे’ चित्रपटातील चकाचक(Chaka Chak Song Out)  हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये सारा अली खान सुंदर साडी नेसून डान्स करताना दिसत आहे.साराने फ्लोरोसंट रंगाची साडी नेसली असून गाण्यामध्ये लग्नाचा माहोल दिसत आहे. हे गाणं श्रेया घोशालने गायलं आहे. इर्शाद कामिल या गाण्याचे गीतकार आहेत. हिरल विराडिया संगीतकार आहेत. टी सीरीजच्या(T Series) युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालेल्या गाण्याला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.