आश्रम या वेब सीरिजमधून नावारुपास आलेली अदिती पोहनकर ही सध्याची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अलिकडेच तिला महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिलेचा किताब मिळाला. ती 2020-21 मधील राज्यातील सर्वात आकर्षक महिला ठरली आहे.