दिल्लीतील विजय चौकामध्ये बीटिंग रिट्रीट(BEATING RETREAT) सोहळा पार पडला. बीटिंग रिट्रीटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. या बीटिंग रिट्रीटनंतर औपचारिकरित्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सांगितीक सांगता झाली आहे.