‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Babli 2) या चित्रपटाचा टीझर(Bunty Aur Babli 2 Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सैफ अली खान(Saif Ali Khan), राणी मुखर्जीसह(Rani Mukherjee) नवोदित कलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी तब्बल १२ वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.