नवी दिल्ली : चीनने(china) आपल्या सैन्याला(army) माघार घेण्याचे आदेश दिले आहेत. चीनचे सैन्य वेगाने (LAC) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून मागे हटत आहे. चीनी सैन्य परत जात असताना काही घातपात होऊ नये म्हणून भारतीय सैन्य(Indian army) लक्ष ठेऊन आहे. चीनला मागे ढकलण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. चीनी सैन्य मागे हटत असल्याचे या व्हिडिओमध्ये (Video)पाहता येईल.