शुभमंगल ऑनलाईन मालिकेत शर्वरी आणि शंतनू आता लग्न बंधनात अडकले आहेत. अनेक विघ्न पार केल्यानंतर आता त्यांचा संसार कसा असेल सांगत आहेत सायली आणि सुयश