आज “वटपौर्णिमा”. कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये लतिका वटपौर्णिमा साजरी करणार आहे. पण यावेळी मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्या आनंदावर कामिनी विरजण घालायला सज्ज झाली आहे.