नवी मुंबईतील एक व्हिडिओ(Navi Mumbai video) सध्या खूप व्हायरल झाला आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील होल्डिंग पाँडमध्ये मगर आढळल्याचा हा व्हिडिओ(crocodile in holding pond of Navi Mumbai) आहे. जेव्हापासून ही मगर होल्डिंग पाँडमध्ये आढळली आहे तेव्हापासून नवी मुंबईकर भयभीत झाले आहेत.