मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षण(maratha reservation) प्रश्नी सरकारने घोळ घातला आहे. सरकारच्या डोक्यात नेमकं काय आहे, ते कळत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.