अंगारकी संकष्टी चतुर्थीला(angarki chaturthi) अनेक जण आवर्जून दादरच्या सिद्धीविनायकाच्या(siddhivinayak dadar) दर्शनाला जात असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक दर्शनावर मंदिर प्रशासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांनी मंदिराबाहेरूनच बाप्पाला नमस्कार करण्यावर समाधान मानले.