सध्या डॉक्टरांच्या डान्सचा(doctor dancing video) एक व्हिडिओ(viral video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. राजस्थानमधील(rajasthan doctors dancing in ICU) अलवार येथील राजीव गांधी रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे. रुग्णालयात शिफ्टदरम्यान डॉक्टरांनी डान्स केला असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आयसीयू वॉर्डमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. रुग्णांना धीर देण्यासाठी डॉक्टरांनी डान्स केला आहे.