राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार(Schools Reopening In Maharashtra) असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरु होणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचेही गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एसओपी तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शाळेत उपस्थिती सक्तीची नाही आणि पालकांची संमती आवश्यक असल्याचे सांगितले.
Advertisement

Dehati Disco Trailer Video‘देहाती डिस्को’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, नृत्यासोबत अभिनयाने गणेश आचार्यने जिंकली चाहत्यांनी मने
1/5

Kalmana Market In Nagpur नागपुरातील वादळी पावसाच्या हजेरीमुळे कळमना बाजारपेठेतील मिरचीचे प्रचंड नुकसान, भोवला कोल्ड स्टोरेजच्या सुविधेचा अभाव !
2/5

Happy Birthday Nawazuddin Siddiquiकुणीही गॉडफादर नसताना स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्दीकींनी निर्माण केली आपली खास ओळख
3/5
