आणि काय हवं 3 च्या निमित्ताने प्रिया बापट आणि उमेश कामत ने नवराष्ट्र बरोबर खास बातचीत केली. यावेळी त्यांनी वेबसीरिज मधील अनेक गमतीजमती प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या