अभिनेता मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असणारी द फॅमिली मॅन ही वेब सिरीज प्रचंड गाजली. या सिझनचे प्रचंड कौतुक झाले. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोज वाजपेयीने अनेकांची मने जिंकली होती. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे