अँड्रॉइड युजर्ससाठी क्रोमने नव्या इंटरफेससह टॅब स्विचिंगमध्ये काही अपडेट केले आहेत. हे नवीन टॅब ग्रुपिंग फीचर आहे, जे आपल्याला वेब पेज व्यवस्थित दिसण्यासाठी मदत करणार आहे. द वर्जच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात क्रोम व्हर्जनच्या ८८ व्या रिलीज नंतर काही युजर्सला नवीन इंटरफेस आणि कार्यक्षमता चाचणी स्वरुपात दिसत आहे, पण हे अद्याप लाइव्ह करण्यात आलेलं नाही. तर ग्रिड लेआऊटमध्ये गेल्या इंटरफेसमध्ये व्हर्टिकल टॅब रिप्लेस करण्यात आली आहे, जी क्रोमच्या आता असलेल्या iOS टॅब इंटरफेससारखीच आहे.
Advertisement

Nikamma Trailer Video‘निकम्मा’ चा ट्रेलर रिलीज, शिल्पा शेट्टीचा सुपरवुमन अवतार आणि अभिमन्यू दसानीच्या जबरदस्त लूकची चर्चा
1/5

777 Charlie Trailer Video‘777 चार्ली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रक्षित शेट्टी दिसला मुख्य भूमिकेत
3/5
