दिलीप प्रभावळकर यांनी दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा सर्वांवर उमटवला. वयाच्या ७७ व्या वर्षीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत.