राजा राणीची ग जोडी या मालिकेमुळे अभिनेता मनिराज पवार घराघरात पोहचला. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याच्या व्यक्तीमत्त्वाने सगळ्यांना भूरळ घातली. आज मनिराजचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवासानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी.