पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. आज १३ मे रोजी सनीचा वाढदिवस आहे. सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा असे आहे. पॉर्न इंडस्ट्री नाव असणाऱ्या सनीला व्हायचं होतं नर्स.