सुंदरा मनामध्ये भरली, या मालिकेतील नायकाप्रमाणेच खलनायक ही लोकप्रिय झाला आहे. हा खालनायक म्हणजे दौलत, त्याची स्टाईल, भाषा आता प्रेक्षकही कॉपी करू लागले आहेत. पण हे डायलॉग कसे तयार झाले, ऐकूयात हृषिकेश शेलार कडून