व्हिडिओ गॅलरी Published: Aug 13, 2021 10:00 AM व्हिडिओ गॅलरीचोळप्पा आणि राधा अक्का सांगतायत पडद्यामागची गोष्ट! Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील चोळप्पा आणि राधा अक्का या दोन्ही भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ऐका या धम्माल गप्पा