कलर्स मराठी जीव माझा गुंतला ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अंतरा आणि मल्हारची खास लव्हस्टोरी दिसणार आहे.. या मालिकेनिमित्त या दोघांशी मारलेल्या या खास गप्पा