प्लॅनेट मराठीवर जून हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानिमित्त कलाकार नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा