करणी सेना गतकाळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांविरोधात रस्त्यावर उतरलेली आहे. पद्मावत, मणिकर्णिका या सिनेमांविरोधात करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. या सिनेमाचे नाव आहे, 'पृथ्वीराज'.