'समांतर २' या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सुंदरा आणि मीरा बाविस्कर अशा दोन व्यक्तिरेखा सईने उभ्या केल्या आहेत. या भूमिकांविषयी सईशी मारलेल्या या गप्पा