चंदूने (Chandu) एकाच मंडपात दोन प्रेमिकांशी विवाह (Marriage) केला आहे. हा तरुण आपल्या दोन्ही प्रेमिकांच्या कित्येक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होता. हा विवाह सोहळा गेल्या ३ जानेवारीला संपन्न झाला. या गावातील अनेक लोक सहभागी झाले होते.