राज्यात सध्या रक्ताची नितांत गरज असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान होणं गरजेचं आहे. विविध सामाजिक संस्था, गृहसंस्था, उत्सव मंडळे यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात तरुणांना रक्तदानासाठी आवाहन करतायत. यात आता सेलेब्रेटीही मागे नाहीयेत. अनेक मराठी कलाकारांनी पुढे येत रक्तदान केलं आणि चाहत्यांनाही रक्तदान करण्याचं आवाहन केलं.