अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan)नाशिक(Nashik) येथे ३, ४ आणि ५ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे कुसुमाग्रजनगरी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. साहित्य संमेलन अवघे दोन दिवसांवर असल्यामुळे ही कामे अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना नंतर किंवा कोरोनाच्या संकटानंतर मागील दीड वर्षानंतर साहित्य संमेलन पहिल्यांदाच होत आहे. साहित्य संमेलनाची प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली आहे.