इंडियन आयडल 12 चा फिनाले लवकरच पार पडणार आहे. या महाअंतीम सोहळ्यात मराठमोळी सायली कांबळे देखील आहे. ऐकूयात सायलीचा इंडियन आयडलचा हा प्रवास.