केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यां‍नी देशाचा अर्थसंकल्प आज जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तरतूद करण्यात आल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी(nitin gadkari reaction on budget) यांनी समाधान व्यक्त केेले आहे. हा अर्थसंकल्प इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य देणार असल्याने या क्षेत्रामधील गुंतवणूक वाढेल, असे त्यांनी म्हटले आहे.