कंपनी Oculus ने घोषणा केलीये की, ती आपल्या नवीन डेव्हलपर अपडेटमध्ये फेसबुक मेसेंजर या आठवड्यात Quest headsets साठी रोल आऊट करणं सुरू करेल. Mashable नुसार, या नवीन अपडेटसह, युजर्स व्हॉईस-टू-टेक्स्ट (voice-to-text) चा उपयोग करून मॅन्युअल स्वरुपात वीआरमध्ये टाइप करून, सामान्य auto-filled केलेले स्टेटमेंट टाकून चॅट करू शकता. जे VR युजर्स नाहीत तेही VR युजर्ससोबत आपल्या मनातील गोष्टी चॅटद्वारे करू शकतील.