प्लॅनेट मराठीच्या वेबसिरीजच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेते शरद पोंक्षे, पर्ण पेठे,शिल्पा तुळसकर मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. पर्ण पेठे या मालिकेत एका ट्रॅव्हलरच्या भूमिकेत दिसेल.