अभिनेत्री प्रार्थना बेहरेने कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. तिनं स्वत: काढलेली काही चित्र विकून त्यामधून मिळालेल्या पैशांनी गरजुंची मदत करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.