विधानपरिषेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar)औरंगाबादमध्ये(Aurangabad) जन आशिर्वाद यात्रेत (janashirwad Yatra)जात असताना त्यांनी भालगाव फाटा, औरंगाबाद येथे रोजगार व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासोबत एका चहाच्या टपरीवर चहा(Tea) घेतला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.