पंतप्रधान नरेंद्र मोदी ( prime minister narendra modi took corona vaccine)यांनी कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेतला आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (AIIMS) सोमवारी कोरोनावरची लस घेतली आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. या टप्प्याअंतर्गत आज पंतप्रधानांनी लस घेतली आहे.