पर्यटनात पर्यटकांना महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक ‘पुणे करार’ पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेथे झाला. ‘गांधी यार्ड’ असे नाव देण्यात आले असून तत्कालीन संदर्भांचे जतन करण्यात आले आहे. लोकमान्य टि‌‌ळकांची कोठडी येथे आहे. बॅरीस्टर मोतीलाल नेहरु, पंडित जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडु, वल्ल्भभाई पटेल,  सुभाषचंद्र बोस येथे अटकेत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या तुरुंगात होते. - सरसंघचालक बाळासाहेब देवरस यार्डही पाहता येणार आहे .