नवराष्ट्रच्या वुमेन अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२१ (Navarashtra Women Achievers Awards 2021)साठी राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी(Priyanka Chaturvedi) यांनी खास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महिला सगळ्या क्षेत्रात पुढे जात असल्याबद्द्ल आनंद व्यक्त केला. तसेच नवराष्ट्र - नवभारत(Navarashtra- Navabharat) अशा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करत असल्याबद्द्ल कौतुक केलं. नवराष्ट्रच्या माध्यमातून देशाचे प्रश्न जोमाने मांडून जनतेचा आवाज बुलंद ठेवा, असा शुभेच्छा संदेश त्यांनी यावेळी दिला.